१० ऑक्टोबर २०११
Hello जय
तुझं पत्र हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.मला वाटलच नव्हत की तू एवढ्या लगेच पत्र पाठवशील.धन्यवाद!!!!!
तू असं लिहिल्यास की तुला ४-५ दिवस कोणी न भेटल्यामुळे विचित्र वाटतंय.तशीच परिस्थिती इथेही आहे.परवा नाटकाला जायच ठरवल तेव्हा तुला सवयीने फोन लावला आणि काकुनी फोन उचलल्यावर लक्षात आल की तू नाहीचेस इथे!!आणि शिवाय आपले स्पेशल संवाद आणि मग नन्तर मारलेले टोमणे हे सगळ आम्ही मिस करतोय रे!!
तू नव्या मित्रांशी जुळवून घेतोयस हि चांगली गोष्ट आहे.आणि महत्वाच म्हणजे तुला जे वाटतंय ते सांगितलस ही पण एक चांगली गोष्ट आहे.आत्ता मुद्द्याची गोष्ट-आता कळल न तुला घरातल्या बायका कित्ती काम करतात ते !!!.तू एकदा म्हणालेलास "स्वयपाक करण्यात कसल आलय काम???" आता कळल न!!!हो आणि पोळ्या केल्या नाहीस हे उत्तम झाल नाहीतर त्यांचा आपल्या जेवणाविषयी फारच गैरसमज झाला असता नाही का:P.
आता महत्वाच्या प्रश्नाकडे वळूया.तू असं लिहिल्यास की तुला एकट,रिकाम,आणि विचित्र वाटतंय.माझ्या मते असं वाटणा साहजिक आहे.तू एकदा तिथे रमलास की तुला निश्चित चांगल वाटेल.Believe me you can cope with that and if we look at this situation from other perspective,you got time to look within.स्वत:मध्ये डोकावून बघ.तुला पुष्कळ झाकलेल्या,दडलेल्या गोष्टी सापडतील,प्रश्न काळातील.त्यांचा आनंद घे.प्रश्नांशी खेळ.कदाचित तू सगळे खेळ नाही जिंकू शकणार पण कमीत कमी तुला हे तर कळेल की कस खेळायचं.
अरे खेळावरून आठवलं,आपली जुई आहे न,तिची राष्ट्रीय महिला कब्बडी संघात निवड झाल्ये.तिच्या मेहनतीच योग्य फळ तिला मिळाल.त्याल्मुळे सध्या बाईंकडे वेळ नाहीये.मलासुद्धा फोनेवरच सांगितल.एका महिन्याने कॅम्प आहे म्हणाली.अजुन एक मेम्बर कमी झाला गप्पा मारायचा आणि भटकण्याचा!!
बाकी इथे सगळे मजेत आहेत.माझ M.A.आत्ता कुठे सुरु होतय .नव्याचे नऊ दिवस म्हणून असेल कदाचित पण reference work वगरे सुरु आहे.अचानक मोठं झाल्यासारखा वाटत रे!कॉलेजची खूप आठवण येते.आणि आपण कशी मज्जा केलेली तेसुद्धा आठवतं.
हा आणि अजून एक मी वाचल मला MSW करायला हव होता वगरे...पण आवडीला profession केलं की त्यातली मजा जाते.आणि समाजसेवेसारखी गोष्ट व्यवसाय म्हणून करायला मला नाही आवडणार....जे आहे हे उत्तम आहे.
असाच पत्र लिहीत रहा.मला पत्र वाचायला आणि पत्रांना उत्तर द्यायला आवडतात हे तुला काही नव्याने सांगायला नको आणि मलापण कळेल ना तुझे काय उद्योग-धंदे चाललेत ते!!:P
काळजी घे!!!
-राधा
ता.क.तारीख पात्राच्या शेवटी नाही सुरुवातीला लिहायची असते.:P

zakas begining ! Just Do It !! :) ;)
ReplyDeleteधन्यवाद!!
ReplyDeletegood 1....:) :) keep it up :)
ReplyDelete