३० ऑक्टोबर
Hello जय
कसा आहेस?आता तू तिथल्या वातावरणाला सरावला असशील अशी आशा आहे.पण दिवाळीची लांबलचक सुट्टी नाही ना या वर्षी!!चालायचच!अरे हो विसरायच्या आधी सांगते,तुझे दिवाळीचे फोटो बघितले.त्यात तू चक्क छान दिसतोयस.हाहाहाह!!
आम्ही सगळ्यांनी दिवाळीत मज्जा केली.यावर्षी मी अनारसे करायला शिकले.मस्त वाटलं नव काहीतरी शिकून.आपण काय फराळ केलात दिवाळीत?तुला तर काही करताच येत नसेल न.....कठीण आहे!!
"गांधीहत्या आणि मी " वाचून झाल का?मला आवडलं.मी सध्या "Notes to Myself''नावच पुस्तक वाचत्ये.वेगळच आहे रे....जे जे जेव्हा जेव्हा सुचलं ते ते त्यात लिहिलंय.कधी एक ओळ किंवा कधी अख्ख पान.एकदम मनापासून लिहिलेला पुस्तक वाटलं मला.हे आणखी एक माझ Angels and Demons वाचून झाल.जाम भारी आहे रे!!!हातातून सोडवासच वाटत नाही.i just love Dan Brown!!!!
मला न तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे.कधी कधी मला मी काहीच करत नाही असं वाटून खूप उदास वाटत रे.सगळेजण कशात न कशात अडकलेले आहेत.मला जेव्हा वेळ असतो,तेव्हा सगळे मला भेटत नाहीत.मग अजूनच वाईट वाटत.मी काय करत्ये,कशासाठी करत्ये हेच कळत नाही कधी कधी.एकदम अडकल्यासारख,निष्कारण कशात तरी गुंतल्यासारख वाटत .काय कराव तेच कळत नाही.असं झाल न की मग दिवसच वाईट जातो चायला.....धड अभ्यास होत नाही,पुस्तक ,टीव्ही,गाणी कशातच मन लागत नाही.तुला खूप पकवलं तर नाही न???/
सध्या सुट्टी सुरु आहे.त्यामुळे अजूनच रिकामा वेळ आहे. असो!!ए,तुम्हाला जोशी सर् होते का रे??काय भारी आहेत .काय काय करतात ते.जामच भारी.!!!फोटोग्राफी,चित्र,संशोधन आणि बरच काही.तुला माहित्येत ते???म्हणजे त्यांनी शिकवलेल सगळ कळतच असं नाही,पण तरीही ते भारीच आहेत.
तुला पत्र लिहायला लागल्यापासून छान वाटत रे.खूप दिवसात काही लिहिल नाही ना की विचित्र वाटतं एकदम.अरे जाता जाता एक मजा सांगते.मी नवा ब्लॉग लिहायला घेत्ये.बघ वेळ मिळाला तर वाच.तुझ्याशी खरं तर खूप बोलायचय.पण आता थांबते.एकतर फार रात्र झाल्ये आणि हे पत्र मला उद्याच्या उद्या पोस्ट करायचय.म्हणजे ते तुझ्यापर्यंत लवकर पोचेल ना!!
काळजी घे रे बाबा!!आणि हो गिर्यारोहण करताना "आरोहण "करायचं हे ध्यानात असू द्या.थोडा कमी धडपड बर का!!!बाय!!!
miss you!!!
-राधा